ओवाळा माझ्या सद्गुरुराया आरती लिरिक्स (OWALA MAJHYA SADGURU RAYA Lyrics in Hindi) -
ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राया
माझ्या स्वामी राया
पांच ही तत्वांच्या पांच ही तत्वांच्या
ज्योती लाविल्यायांना
निराकार वस्तु कैसी आकारा आली
कैसी आकारा आली
सर्वांघटीं व्यापक सर्वांघटीं व्यापक
माझी स्वामी माउली
ओवाळा ओवाळा.....||
सोळा सहस्त्र बहात्तर कोटी काय रचिली
स्वामींनी काय रचिली
नऊ विद्यांची जोडनऊ विद्यांची जोड
आत पूर्ती बैसविली
ओवाळा ओवाळा.....||
शब्दासागर कैसा खेळ मांडीला
स्वामींनी खेळ मांडीला
तुका म्हणे बाप तुका म्हणे बाप
माझा कैवारी आला
ओवाळा ओवाळा.....||
Also Read Balaji Bhajan:-
विश्वास ज़रूरी है (Vishwas Zaruri Hai Lyrics in Hindi) - by Arvind Sahal Balaji Bhajan Hanuman Bhajan
If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks