पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं लिरिक्स (Pandhariche Sukh Nahi Tribhuwani Lyrics in Hindi) - Marathi Bhajan - Bhaktilok

Deepak Kumar Bind

 

पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं लिरिक्स (Pandhariche Sukh Nahi Tribhuwani Lyrics in Hindi) - 


पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं । 

प्रत्यक्ष चक्रपाणि उभा असे

पंढरीचे सुख नाहीं...  


त्रिभुवनीं समर्थ ऐसें पैं तीर्थ ।

दक्षिण मुख वाहात चंद्रभागा

पंढरीचे सुख नाहीं...  


सकळ संतांचा मुकुटमणी देखा ।

पुंडलिक सखा आहे जेथें

पंढरीचे सुख नाहीं...  


चोखा ह्मणे तेथें सुखाची मिराशी ।

भोळ्या भाविकांसी अखंडित

पंढरीचे सुख नाहीं...||


Post a Comment

0Comments

If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !