तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता अवघ्या दिनाच्या नाथा लिरिक्स (Tuch Sukh Karta Tuch Dukh Harta Lyrics in Hindi) - by Prahlad Shinde Ganesh Bhajan - Bhaktilok

Deepak Kumar Bind

 

तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता अवघ्या दिनाच्या नाथा लिरिक्स (Tuch Sukh Karta Tuch Dukh Harta Lyrics in Hindi) - 


तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता 

अवघ्या दिनाच्या नाथा

बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे 

चरणी ठेवितो माथा || धृ ||


पहा झाले पुरे एक वर्ष 

होतो वर्चाने एकदा हर्ष

गोड अन्नाचा होतो रे स्पर्श 

घ्यावा संसाराचा परामर्श

पुऱ्या वर्षाची साऱ्या दुखाची 

वाचावी कशी हि गाथा || १ ||


पहा आली कशी आज वेळ 

कसा खर्चाचा बसावा मेळ

गुळ फुटणे खोबर नि केळ 

साऱ्या प्रसादाची केली भेळ

करी भक्षण आणि रक्षण 

तूच पिता तूच माता… || २ ||


नाव काढू नको तांदळाचे 

केले मोदक लाल गव्हाचे

हाल ओळख साऱ्या घराचे 

दिन येतील का रे सुखाचे

सेवा जाणून गोड मानून 

घ्यावा आशीर्वाद आता….. || ३ ||



Also Read Maa Sherawali Bhajan

Post a Comment

0Comments

If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !