राधे चाल माझ्या गावाला जाऊ गौळण लिरिक्स (Radhe Chal Mazya Gavala Jau Gavlan Lyrics in Hindi) - Marathi Krishna Bhajan - Bhaktilok

Deepak Kumar Bind

 

राधे चाल माझ्या गावाला जाऊ गौळण लिरिक्स (Radhe Chal Mazya Gavala Jau Gavlan Lyrics in Hindi) - 


राधे चाल माझ्या गावाला जाऊ 

सारे गोकुळ फिरून पाहू… ।। धृ ।।

राधे चाल माझ्या गावाला जाऊ 


गोकुळ माझ गाव ।

साऱ्या गावात माझ नाव… ।। १ ।।

राधे चाल माझ्या गावाला जाऊ 


वासुदेव माझा पिता

आहे देवकी माझी माता… ।। २ ।।

राधे चाल माझ्या गावाला जाऊ 


एका जनार्दनी गवळण राधा

लागली हरीच्या नादा… ।। ३ ।।

राधे चाल माझ्या गावाला जाऊ



*** Singer: Chhagan Chougule ***



Post a Comment

0Comments

If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !