राधा राधा करी बासरी गौळण लिरिक्स (Radha Radha Kari Basari Gavlan Lyrics in Hindi) -
राधा राधा करी बासरी
कृष्ण येता झाली बावरी
भेट तुझी रे युगा युगा ची
साथ दे तू मज जन्माची
मिलना ची आशा अंतरी
कृष्ण येता झाली बावरी
घाघर घेउनी पानियाशी जाता
अड़ रस्त्या वरी कान्हा उभा होता
किती करशिल रे मस्करी
कृष्ण येता झाली बावरी ...
एका जनर्धानी पूर्ण कृपेने
सद्गुरू श्री मी शरण मी आले
किती करशिल रे मस्करी
कृष्ण येता झाली बावरी ...||
*** गायिका - ह.भ.प. धनश्रीताई शिंदे ***
If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks