नेसली ग बाई मी चंद्रकला ठिपक्यांची लिरिक्स (Nesali g bai Mi Chandrakala thipkyachi Lyrics in Hindi) -
नेसली ग बाई मी चंद्रकला ठिपक्यांची.
बाई ठिपक्याची
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची
शिट्टी मारून करतो गोळा गोपाळांचा मेळा.
राधिकेला अडवून धरतो मिठी मारतो गळा.
शर्त झाली बाई याची निर्लजपणाची
या कान्हाची या कृष्णाची.
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची.
पाणीयाशी जात बाई वाटेवरी उभा कान्हा.
सोड देवा पदर माझा नार आहे परक्याची.
या कान्हा ची या कृष्णाची.
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची.
अजून याला नाही कळे करी तसे भलते चाळे.
सोड देवा पदर माझा चोळी आहे बुरख्याची.
या कान्हाची या कृष्णाची.
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची.
एका जनार्दनी गवळण हासुनी
हरी चरणाशी मिठी मारूनी.
फिटली ग बाई माज्या हौस या मनाची.
या कान्हाची या कृष्णाची.
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची.
नेसली ग बाई मी चंद्रकला ठिपक्यांची.
बाई ठिपक्याची.
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची.||
Read more:-
- राम आ गए भरत मिलाप (Ram aa gaye (bharat milaap Lyrics in Hindi) - Ram Bhajan -
- राम आएँगे लिरिक्स हिंदी में (Ram Aayenge Lyrics In Hindi) - by Jaya Kishori Ram Bhajan -
- राम नाम बड़ा सुखदाई (Ram Naam Bada Sukhdai Lyrics in Hindi) - Ram Bhajan ANIL BAWRA -
- राम प्रभु की बात (Ram Prabhu Ki Baat Karta Hoon Lyrics in Hindi) - By Rohit Tiwari Baba Shree Ram Bhajan -
- राम राम तुम जपा करो (Ram Ram Tum Japa Karo Lyrics in Hindi) - Ram Bhajan by Prasoon Sangharshi -
- सजा है श्री राम दरबार (Saja hai shri ram darbaar Lyrics in Hindi) - Shri Ram Bhajan -
- सब मेरे राम जानते हैं (Sab Mere Ram Jante Hai Lyrics in Hindi) - By Prakash Gandhi New Ram Bhajan -
- सुख भी मुझे प्यारे हैं दुख भी मुझे प्यारे हैं (Sukh Bhi Mujhe Pyare Hai Dukh Bhi Mujhe Pyare Hai Lyrics in Hindi) - by Prakash Gandhi New Bhajan -
If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks