दही घ्या दही घ्या रे गौळन लिरिक्स (Dahi Ghya Dahi Ghya re Gavlan Lyrics in Hindi) -
दही घ्या दही घ्या रे
दही घ्या दही घ्या रे
गोकुल च्या या गौळनि सार्या
मथुरे ला आल्या रे
दही घ्या दही घ्या रे
दही घ्या दही घ्या रे
एक आन्याला कोणी
दोन आन्याला
चार आन्यला कोणी
आठ आन्याला
आ ...आ...आ...
दही घ्या दही घ्या रे
दही घ्या दही घ्या रे
आम्बट घ्या कोणी खारट घ्या
गोड घ्या कोणी चवदार
आ ...आ...आ...
दही घ्या दही घ्या रे
दही घ्या दही घ्या रे
गोदा आली गंगा आली
यमुना आली नर्मदा
आ ...आ...आ...
दही घ्या दही घ्या रे
दही घ्या दही घ्या रे
एकाजनार्धनी राधा आली
कृष्णाला जाऊंन मीडाली
आ ...आ...आ...
दही घ्या दही घ्या रे
दही घ्या दही घ्या रे
दही घ्या दही घ्या रे
दही घ्या दही घ्या रे
गोकुल च्या या गौळनि सार्या
मथुरे ला आल्या रे
दही घ्या दही घ्या रे
दही घ्या दही घ्या रे ||