गौरीचा गणेशा मी वंदितो तुला रे दर्शन देऊन जाना रेे भजन लिरिक्स (Gauricha Ganesha Mi Vandito Tula Re Lyrics in Hindi) - Ganesh bhajan Suraj Kumar Dhanjode - Bhaktilok

Deepak Kumar Bind

गौरीचा गणेशा मी वंदितो तुला रे दर्शन देऊन जाना रेे भजन लिरिक्स (Gauricha Ganesha Mi Vandito Tula Re Lyrics in Hindi) - 


गौरीचा गणेशा मी वंदितो तुला रे
दर्शन देऊन जाना रेे 
रिद्धि सिद्धि घेऊंन येना रे ||

उभा रंक नेहमी तुला हाक मारतो
चौसठ कला विध्या तुला भिक मागतो
आज साथ देई मला रे
रिद्धि सिद्धि घेऊंन येना रे ||

तूच तिन्ही लोकाच्या राजा बनविला
संत ऋषी मुनी प्रथम पुजीले  तुला
बुद्धी देयी आज मला रे
रिद्धी सिद्धी घेऊन येणा रे ||

लाडू आणि मोदक मी देई रे तुला
आज भर सभे मध्ये भजतो तुला
भक्तां वरी कृपा करी रे
रिद्धी सिद्धी घेऊन येणा रे ||

गौरी चा गणेशा मी वंदितो तुला रे
दर्शन देऊन जा ना रे
रिद्धी सिद्धी घेऊन येणा रे ||

Post a Comment

0Comments

If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !