वाचे विठ्ठल गाईन लिरिक्स (Wache Vitthal Gayin Lyrics in Hindi) -
वाचे विठ्ठल गाईन
नाचत नाचत पंढरी जाईन...॥धृ॥
वाचे विठ्ठल गाईन ...
ऐसे आहे माझ्या मनी
लोळेन संतांच्या रजकणी...॥1॥
वाचे विठ्ठल गाईन ...
रंग लावीन अंतरंगी
भरूनी देहभाव सारा...॥2॥
वाचे विठ्ठल गाईन ...........
तुकड्या म्हणे होईन मी दास
देवा पुरवा ईतूकी आस...॥3॥
वाचे विठ्ठल गाईन ........