हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स (He Bholya Shankara Awad Tula Bela chi Lyrics in Hindi) - Sanjay Agrawal Shiv Bhajan - Bhaktilok

Deepak Kumar Bind

 

हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स (He Bholya Shankara Awad Tula Bela chi Lyrics in Hindi) - 


हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा 

आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची 

हे भोळ्या शंकरा........||


गड्या मध्ये रुद्राक्षाचा माडा 

लावितो भस्म कपाडा 

आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची 

हे भोळ्या शंकरा........||


त्रिशूल डमरू हाती 

संगे नाचे पार्वती 

आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची 

हे भोळ्या शंकरा........||


भोलेनाथ आलो तुमच्या द्वारी 

कोठे दिसे ना पुजारी

आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची 

हे भोळ्या शंकरा........||


हाता मध्ये घेउन झारी 

नंदयावरी करितो सवारी

आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची 

हे भोळ्या शंकरा........||


माथ्यावर चंद्राची कोर 

गड्या मध्ये सर्पाची हार 

आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची 

हे भोळ्या शंकरा........||


हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स (He Bholya Shankara Awad Tula Bela chi Lyrics in Hindi) - Sanjay Agrawal Shiv Bhajan - Bhaktilok



read more:-





Post a Comment

0Comments

If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !