नाही रे नाही कुणाचे कोणी लिरिक्स (Nahi Re Nahi Kunache Koni Lyrics in Hindi) - 


नाही रेनाही कुणाचे कोणी

नाही रे नाही कुणाचे कोणी


बहिण कुणाची भाऊ कुणाचा

कोण कोणाचे सगे सोयरे

मेल्या मागे सर्व राहिले

तुटतील धागे दोरे

नाही रे नाही कुणाचे कोणी ||

 

दोन दिवसाची तुझी जवानी

पुढे नाही टिकणार रे

मेल्या मागे सर्व राहिले

तुटतील धागे दोरे

नाही रे नाही कुणाचे कोणी ||