चुंबळ मोत्याची डोक्यावर पान्या चा घड़ा लिरिक्स (Chumbad Motyachi Dokyawar Panya Cha Ghada Lyrics in Hindi) - 


चुंबळ मोत्याची 

डोक्यावर पान्या चा घड़ा 

माठ फोडिला ग 

माझा माठ फोडिला 


पहिल्या दिवशी मी ग बाई 

घेउन गेले ताट 

नंदा चा कान्हा मला 

मारलिया ताट 

चुंबळ मोत्याची 

डोक्यावर पान्या चा घड़ा 

माठ फोडिला ग 

माझा माठ फोडिला 


दुसर्या दिवशी मी ग बाई 

घेउन गेले लोणी  

नंदा चा कान्हा माझी 

चोरलिया लोणी  

चुंबळ मोत्याची 

डोक्यावर पान्या चा घड़ा 

माठ फोडिला ग 

माझा माठ फोडिला 


दुसर्या दिवशी मी ग बाई 

घेउन गेले लोणी  

नंदा चा कान्हा माझी 

चोरलिया लोणी  

चुंबळ मोत्याची 

डोक्यावर पान्या चा घड़ा 

माठ फोडिला ग 

माझा माठ फोडिला ||