अगड धूम नगारा सोन्याची जेजुरी लिरिक्स (Agad Dhum Nagara Sonyachi Jejuri Lyrics in Hindi) -
जय देवा जय देवा जय देवा जय देवा
जय देवा जय शिव मार्तंडा…
देवा जय देवा जय देवा जय देवा
जय देवा जय शिव मार्तंडा…
हरी मदन मल्हारी तूची प्रचंडा…
अगड धूम नगारा सोन्याची जेजुरी
देव गेले जेजुरा निळा घोडा…
अगड धूम नगारा सोन्याची जेजुरी
देव गेले जेजुरा निळा घोडा…
पाव मे तोडा… कमरी करगोटा
बेंबी हिर मस्तकी तुरा…
खोबर्याचा कुटका.. भंडार्याचा भडका
बोल अहंकरा सदानंदाचा येळकोट…
देवा जय देवा जय देवा जय देवा
जय देवा जय शिव मार्तंडा…
हरी मदन मल्हारी तूची प्रचंडा…
सदानंदाचा येळकोट
येळकोट येळकोट जय मल्हार ||
If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks