एक वेळ करी या दुःखा वेगळे लिरिक्स (Ek Veda Kari Ya Dukha Vegade Lyircs in Hindi) -
एक वेळा करी या दु:खा वेगळे
दुरिताचे जाळे ऊगओनि
आठवीण पाय हा माझा नवस
रात्री हि दिवस पान्डुरंगा
आठवीण पाय हा माझा नवस
बहु दुरवरी भोगविले भोग
आता पान्डुरंगा सोडवावे
आठवीण पाय हा माझा नवस
तुकाम्हणे काय करिन कुरवंडी
वोवाळुनी सान्डी मस्तक हे
आठवीण पाय हा माझा नवस
रात्री हि दिवस पान्डुरंगा
आठवीण पाय हा माझा नवस ||
*** Singer - Mahesh Hiremath ***
If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks