राधे तुझ्या कानात ग झुम्बर वारयाने हालतय ग लिरिक्स (Radhe Tujhya Kanat G Jhumbar Varyane Haltay G Lyrics in Hindi) - 


राधे तुझ्या कानात ग 

झुम्बर वारयाने हालतय ग 

वारयाने हालतय ग

कान्हा गोड गोड बोलतोय ग


घागर घेउनी मथुरेशी जाता

आडवा कान्हा राधे 

वाटेवर उभा होता 

राधे तुझ्या कानात ग 

झुम्बर वारयाने हालतय ग 

वारयाने हालतय ग

कान्हा गोड गोड बोलतोय ग


दही दूध घेउनी मठुरेशी जाता 

आडवा कान्हा राधे 

वाटेवर उभा होता 

राधे तुझ्या कानात ग 

झुम्बर वारयाने हालतय ग 

वारयाने हालतय ग

कान्हा गोड गोड बोलतोय ग


एका जनार्धानी गवळण राधा 

नको लागु हरिच्या नादा

राधे तुझ्या कानात ग 

झुम्बर वारयाने हालतय ग 

वारयाने हालतय ग

कान्हा गोड गोड बोलतोय ग ||