मी तुझ्या साठी जिवण जाळीले रे बाळा लिरिक्स (Mi Tujhya Sathi Jiwan Jadile Re Bada Lyrics in Hindi) -
मी तुझ्यासाठी जिवण जाळीले
रे बाळा तुन नाही पानी पाजिले
मेल्या वरती रडतो कशाला
उगीच तान नको देऊ घश्याला
नको दिखावा दाखउ जगाला
पुरला नाही कधी रुपया दुधाला
मी तुला पाहूनी डोळे लाविले
रे बाळा तुन नाही पानी पाजिले ||
माझ्या कुशितला असुनी तू बाळ
माझ्या जिवाचा तू बनला तू काळ
तुझ जीवनभर पुरविले लाळ
राहुनी अर्धपोटी साँझ सकाळ
मी तुला पाहूनी प्राण रोखीले
रे बाळा तुन नाही पानी पाजिले ||
जिवंत पनि पुसले नाही
आता कशाला मनतोस आई
आणली नाही कधी खान्या मिठाई
डॉक्टर गोळी नाहीं कसली दवाई
मी तुला पाहूनी प्राण जाळी ले
रे बाळा तुन नाही पानी पाजिले ||
जिवंत पनि पुसले नाही
आता कशाला मनतोस आई
आता तुझ्याशी कोणन बोले
शेवटी अंघठयाने पानी मी प्याले
जग दिश्या तुम्हानी मानिले
रे बाळा तुन नाही पानी पाजिले ||
If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks