लाजली कृष्णाला राधा लाजली गवळन लिरिक्स (Lajli Krishnala Radha Lajli Gavlan Lyrics in Hindi) -
लाजली कृष्णाला राधा लाजली
त्याने केली कला अशी दावली लिला
त्याच्या मुरलीची गोडी लावली
लाजली कृष्णाला राधा लाजली
आली राधा आली
चोर पावलांन लपून आली
हडू हडू हडू हडू
वृंदावनी त्या कडम्भा खाली
नाही कडल्या कोना त्याचा खाना खुणा
राधा कृष्णा ची जोड़ी जमली
लाजली कृष्णाला राधा लाजली
झाला अहो झाला..
सार्या गोकुलात बोलबाला
अरे अरे अरे अरे
कृष्णा न केला गोपाळ काला
काल आईन दूपारी यमुने च्या तिरी
श्री हरी ची बासरी वाजली
लाजली कृष्णाला राधा लाजली
केलि अहो केलि
कशी उत्तम ही कमाल केलि
हाय हाय हाय हाय
राधा गवळन बोलून गेली
भाव भक्ति करी राधे च्या उरी
अशी प्रीत ही जगात गाजली
लाजली कृष्णाला राधा लाजली ||
If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks