अवघे गर्जे पंढरपूर लिरिक्स (Awaghe Garje Pandharpur Lyrics in Hindi) -
अवघे गर्जे पंढरपूर
चालला नामाचा गजर
हे अवघे गर्जे पंढरपूर अवघे
टाळघोष कानी येती
ध्यानी विठ्ठलाची मूर्ती
पांडुरंगी नाहले हो
चंद्रभागा नीर
अवघे गर्जे पंढरपूर
चालला नामाचा गजर
हे अवघे गर्जे पंढरपूर
इडापिडा टळुनि जाती
देहाला या लाभे मुक्ती
नामरंगी रंगले हो
संतांचे माहेर
अवघे गर्जे पंढरपूर
चालला नामाचा गजर
हे अवघे गर्जे पंढरपूर अवघे
देव दिसे ठाई ठाई भक्त ली ||
If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks