गौरीचा गणेशा मी वंदितो तुला रे भजन लिरिक्स (Gauricha Ganesha Mi Vandito Tula Re Lyrics in Hindi) -
गौरीचा गणेशा मी वंदितो तुला रे
दर्शन देऊन जाना रेे
रिद्धि सिद्धि घेऊंन येना रे
उभा रंक नेहमी तुला हाक मारतो
चौसठ कला विध्या तुला भिक मागतो
आज साथ देई मला रे
रिद्धि सिद्धि घेऊंन येना रे
तूच तिन्ही लोकाच्या राजा बनविला
संत ऋषी मुनी प्रथम पुजीले तुला
बुद्धी देयी आज मला रे
रिद्धी सिद्धी घेऊन येणा रे
लाडू आणि मोदक मी देई रे तुला
आज भर सभे मध्ये भजतो तुला
भक्तां वरी कृपा करी रे
रिद्धी सिद्धी घेऊन येणा रे
गौरी चा गणेशा मी वंदितो तुला रे
दर्शन देऊन जा ना रे
रिद्धी सिद्धी घेऊन येणा रे |
If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks