शिर्डी च्या साईं देवा दावा चमत्कार दावा लिरिक्स (Shirdi Chya Sai Dewa Dawa Chamatkar dawa Lyrics in Hindi) -
सोडूनिया आलो माझे मी घर दार
गाठला मी साई बाबा तूझा दरबार
शिर्डी च्या साईं देवा
आम्हा चमत्कार दावा
दावा चमत्कार दावा
शिर्डी च्या साईं देवा
करितोस रोज तू भक्तांची चाकरी
असा थोर आहेस तू देव अवतारी
तुझ्या चरणाशी देवा द्यावा विसावा
भाव माझ्या मनीचा तू जानूण घ्यावा
भाव माझ्या मनीचा तू जानूण घ्यावा
शिर्डी च्या साईं देवा
आम्हा चमत्कार दावा
तोड़लिस ना मर्जी कधी तू कुनाची
जानतो तू वेदना सर्वांचा मनाची
कृपा हस्त माझ्यावरी सदा तू ठेवावा
साईं साईं हाच मंत्र मनी अर्जावा
साईं साईं हाच मंत्र मनी अर्जावा
शिर्डी च्या साईं देवा
आम्हा चमत्कार दावा
अशक्य जे होते घडुनी आणिले
लंगड्याला साईं बाबा तू चालविले
रात दिन देह माझा सेवेत झिजावा
भजनात तुझ्या देवा चिम्ब चिम्ब व्हावा
भजनात तुझ्या देवा चिम्ब चिम्ब व्हावा
शिर्डी च्या साईं देवा
आम्हा चमत्कार दावा
सोडूनिया आलो माझे मी घर दार
गाठला मी साई बाबा तूझा दरबार
शिर्डी च्या साईं देवा
आम्हा चमत्कार दावा ...||
*** गायक :- शशिकांत मुंबरे ***
If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks