कशाला काशी जातो कशाला पंढरी जातो लिरिक्स (Kashala kashi Jato Kashala Pandhari Jato Lyrics in Hindi) - by Omprakash Sonone Marathi Bhajan - Bhaktilok

Deepak Kumar Bind

 

कशाला काशी जातो कशाला पंढरी जातो लिरिक्स (Kashala kashi Jato Kashala Pandhari Jato Lyrics in Hindi) - 


कशाला काशी जातो रे बाबा ! 

कशाला पंढरी जातो ! ।।धृ0।।


संत सांगती ते ऐकत नाही 

इंद्रियाचे ऐकतो ।

कीर्तनी मान डोलवितो परी

कोंबडीबकरी खातो !।१।


वडील जनाचे श्राध्द कराया 

गंगे मध्ये पिंड देतो ।

खोटा व्यापार जरा ना सोडी 

देव कसा पावतो ।।२।।


खांदी पताकातुळसी गुळ्यामधे 

घडी-घडी टाळ वाजवितो ।

गरीब-जनांची दया ना चित्ती 

दानासी हात आवरतो ! ।।३।।


झालेले मागे तुझे पाप धुवाया 

गंगेत धावुनी न्हातो ।

तुकड्या म्हणे फिरू नको व्यर्थ  

काम तुला लाभतो ।।४।।


Post a Comment

0Comments

If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !