जमला जथा दरबारी तुझ्या जमला जथा लिरिक्स (Jamla Jath Darbari Tujhya Jamla Jatha Lyrics in Hindi) -
जमला जथा जमला जथा
दरबारी तुझ्या जमला जथा
मि येईल वेड़ो वेडी
तुझ्या नामाची मज गोड़ी
गाण्यातून गायिल माझा
तुझी ही कथा
जमला जथा जमला जथा
श्रद्धा ही आहे माझी तुझ्यावरी
छाया असु दे तुझी माझ्या वरी
जपतो तुला मि माझ्या हृद्यांतरी
मन माझे हर्षित झाले आ
भक्त आनंदित झाले
सुख मिडेल जीवनी माझ्या तुझीया पथा
जमला जथा जमला जथा
दर्शना तुझ्या भक्त हे झुरती
तुझ्या नावाचा बाबा जप करती
साँझ सकाडी होई तुजी आरती
तपस्वी तुझ सम नाहीं आ
माझ्या मनात तूच राही
तूझी च गाणी गाऊ आम्ही सारे भक्त
जमला जथा जमला जथा ||
*** Singer - Gawai Creat ***
If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks