देवा तुझ्या नावाचं र येड लागल लिरिक्स (Deva tooya navaachan ra yed laagal Lyrics in Hindi) -
जिथ तिथ रूप तुझं दिसू लागल
देवा तुझ्या नावाचं र येड लागल
येड लागल येड लागल…
चंद्र सूर्य डोळ तुझं
आभाळ हे बाळ तुझं
झुलू झुलू पाणी जणू
खुलू खुलू चाळ तुझं
तुझ्याईना संसार यो
कडूझार सारा
नाव तुझं घेतलनि गोड लागल
देवा तुझ्या नावाचं र येड लागल
येड लागल येड लागल…
*** Singers : Master Vidhit Patankar ***
If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks