बाई माझ्या गं दुधात नाही पाणी गवळन लिरिक्स (Bai Majhya G Dudhat Nahi Pani Gavlan Lyrics in Hindi) - Marathi Bhajan - Bhaktilok

Deepak Kumar Bind

 

बाई माझ्या गं दुधात नाही पाणी गवळन लिरिक्स (Bai Majhya G Dudhat Nahi Pani Gavlan Lyrics in Hindi) - 


बाजाराला विकण्या निघाली

दही दूध ताक आणि लोणी

बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || धृ ||


गोकुळच्या त्या गाई म्हशीचं

खाणं सगळं राण माळाचं

उगीच कशाला चाखून बघायचं

पैशा विणा घेणं

बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || १ ||


यमुनेचा तो अवघड घाट

चढता चढता दुःखतिया पाट

नेहमीच तयाची वारी कट

थांबू नका गवळणी

बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || २ ||


महानंदाची वेडी माया

देवासाठी तिची सुखली काया

एका जनार्दनी पडू त्याच्या पाया

देवा लीन होवूनी

बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || ३ ||


बाजाराला विकण्या निघाली

दही दूध ताक आणि लोणी ||


*** Singer - Mahesh Hiremath ***

Singer - Mahesh Hiremath


Post a Comment

0Comments

If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !