सांगू कुणाला बोलू कुणाला बघतोय मुरली वाला वाट माझी लिरिक्स (Sangu Kunala Bolu Kunala Baghtoy MurliWala Lyrics in Hindi) -
सांगू कुणाला बोलू कुणाला
बघतोय मुरली वाला न वाट माझी
बघतोय मुरली वाला
काय सांगू बाई या कृष्णा ची गोष्ट
रोज च मागतोय दही न भात
सकाड सकाडी येतो घराला
बघतोय मुरली वाला न वाट माझी
बघतोय मुरली वाला
रोज च आमच्या घराला येतो न
दह्या दुधाच्या माठ फोडीतो
वाकूडया दावतो त्या गवळणीला
बघतोय मुरली वाला न वाट माझी
बघतोय मुरली वाला
एका जनार्धनी कृष्ण ग बाई
सांगुन सांगुन आइकत नाही
शरण गेले कृष्णा ला बाई
बघतोय मुरली वाला न वाट माझी
बघतोय मुरली वाला
सांगू कुणाला बोलू कुणाला
बघतोय मुरली वाला न वाट माझी
बघतोय मुरली वाला ||
** NIAMBAJI MAHARAJ TAGAD **
Also Read Khatu Shyam Bhajan:
If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks