पार्वतीच्या बाळा पायात वाळा लिरिक्स (Parvaticha Bala Payat Vala Lyrics in Hindi) -
आला रे आला गणपती आला
आला रे आला गणपती आला
पार्वतीच्या बाळा,पायात वाळा
पार्वतीच्या बाळा,तुझ्या पायात वाळा
पुष्प हारांच्या घातलात माळा
ताशांचा आवाज
ताशांचा आवाज तारारारा झाला र
गणपती माझा नाचत आला
मोदक लाडू संगतीला घेऊ
भक्ती भावाने देवाला वाहु
गणरायच गुण गान गाऊ
डोळे भरून देवाला पाहु
देवाला पाहु,देवाला पाहु
देवाला पाहु,देवाला पाहु
गाव हा सारा रंगून गेला
गणपती माझा नाचत आला
ताशाचा आवाज तारारारा झाला र
गणपती माझा नाचत आला
वंदन माझे,तुझिया पाया
धरी शिरावर,कृपेची छाया
भक्ताला या दर्शन दयाया
देवा आधी देवा हे गणराया
देवा आधी देवा हे गणराया
लहान थोरा आनंद झाला
गणपती माझा नाचत आला
ताशांचा आवाज तारारारा झाला र
गणपती माझा नाचत आला ||
If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks